काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारची घोषणा केली आहे, मंगळवारी संंध्याकाळी तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर शरियत लागू झाल्याची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातही बदल करण्यास सुरूवात केली आहे. आता तालिबानच्या शिक्षण मंत्र्याने शेख मौलवी नूरल्लाह मुनीर याने म्हटले आहे की सध्याच्या काळात पीएचडी, पदव्युत्तर पदवीचे काही महत्त्व नाही. तालिबानने सत्ता […]
टॅग: taliban
जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करताय अफगाणिस्तानचे आयटी मंत्री
जर्मनी : अफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लीपजिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते देश सोडून जर्मनीला गेले. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती […]
अफगाणिस्तानच्या महिलेने अमेरिकन लष्कराच्या विमानात दिला बाळाला जन्म
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानच्या एका महिलेने अमेरिकेच्या सी -17 ग्लोबमास्टर या विमानामध्ये बाळाला जन्म दिला आहे. अफगाणिस्तानातून सुटका करण्यात आलेल्या इतर नागरिकांसोबत ही महिला अमेरिकेत जात होती. मात्र, विमानातच महिलेला विमानात प्रसूती वेदना सुरू झाल्या. हवेचा दाब वाढल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. रामस्टीन एअर बेसवर पोहोचताच या महिलेने विमानामध्ये बाळाला जन्म दिला. अमेरिकेच्या हवाई दलाच्या […]
महिलेला बुरखा परिधान न केल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी कारमधून बाहेर ओढलं आणि गोळ्या घातल्या
तालिबान : बुरखा परिधान न केलेल्या एक महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, नाजनीन नावाची २१ वर्षीय महिला बल्ख जिल्हा केंद्राकडे जात होती, यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी तिला अडवून कारमधून बाहेर ओढलं आणि त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या केली. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने या घटनेचे खंडण केले आहे. तालिबानकडून […]




