Team India will not lose this year
क्रीडा देश

टीम इंडिया यंदा हरणार नाही! बुमराह-रोहितचा फॉर्म खतरनाक – इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने अत्यंत उत्तम खेळाचं प्रदर्शन करत आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने गेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. पण, यावेळी भारतीय संघ ही हरणार नाही, इंग्लंडला जिंकायचे असेल तर त्यांना काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागेल, असे माजी इंग्लंड क्रिकेटर पॉल कॉलिंगवूडने […]

t20 world cup 2022 schedule
क्रीडा देश

T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपला सुरुवात; 16 संघाचा रणसंग्राम, जाणून घ्या सामन्यांचं शेड्यूल…

पुणे : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात रंगणार आहे. पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात होणार असून या फेरीचा शेवटचा सामना 21 ऑक्टोबरला होईल. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय […]

Devon Conway Out Of The Final Against Australia In T20 World Cup
क्रीडा

न्यूझीलंडच्या खेळाडूने रागाच्या भरात मोडून घेतला हात, वर्ल्डकप आणि भारत दौऱ्यातून झाला बाहेर

अबुधाबी : आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होणार आहे. मात्र, या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघातील विकेटकीपर आणि फलंदाज डेवन कॉन्वे याच्या हाताला फॅक्चर झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल लढतीत न्यूझीलंडने जबरदस्त […]

The ICC has given BCCI till June 28 to decide on the hosting of the T20 World Cup
क्रीडा

टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी ICC ने BCCI ला दिली २८ जूनपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची […]