Devastating Defeat to India Strikes Australia Hard; Steve Smith Announces Retirement from ODI Cricket
क्रीडा

भारताविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]

IND vs AUS 2nd Test: India's strong start, australia lose three wickets
क्रीडा

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दमदार सुरुवात

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवशी  lunch break पर्यंत ३ बाद ६५ धावा केल्या. सलामीवीर जो […]

Ind vs Aus 3rd ODI: Team India gives Australia 303 runs targetInd vs Aus 3rd ODI: Team India gives Australia 303 runs target
क्रीडा

Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 302 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 92 धावा केल्या. या खेळीत पांड्याने 1 सिक्स तर 7 चौकार लगावले. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 66 धावा केल्या. जडेजा आणि हार्दिक या जोडीने […]

IND vs AUS 2nd ODI: Australia set India 390 run target
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी दिलं 390 धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि अ‌ॅरॉन फिंच या दोघांनी 142 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी मोहम्मद […]