नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसनला संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमले आहे. या संघाचे नेतृत्व सध्या ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर करत आहे. मात्र, या मोसमातील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब आहे. हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या सर्वात […]
टॅग: SRH
डेविड वॉर्नरने सांगितलं सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाचं कारण
इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवले. या पराभवानंतर SRH चा कर्णधार डेविड वॉर्नरने पराभवाला खराब क्षेत्ररक्षण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. डेविड वॉर्नर म्हणाला, जर आपण सामन्यात कॅच सोडत असू तर आपण मॅच जिंकू शकत नाही. मला वाटतं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही खराब सुरुवातीनंतरही सामन्यात वापसी केली […]
DC vs SRH दिल्लीचा विजय; अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार
अबुधाबी : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार आहे. शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरच्या फटकेबाजीच्या आधारावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली. […]
IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून घेतला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय
IPL च्या 13 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळण्यात येणार आहे. ही मॅच अबुधाबीतील शेख झायेद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.




