IPL च्या 13 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळण्यात येणार आहे. ही मॅच अबुधाबीतील शेख झायेद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.