IPL २०२१ : आयपीएल मध्ये एखाद्या खेळाडूने शतक केले कि सामना जिंकणेही सोपे जाते. आयपीएल मध्ये एकाच खेळाडूचे शतक झालेले जास्त सामने नाहीत. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेल्या १० फलंदाजांची यादी आपण पाहणार आहोत. (top 10 highest individual scores in IPL history) बऱ्याच चाहत्यांना आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूबद्दल माहीत नाही. […]
टॅग: sports
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावध पण कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार मायदेशी परतल्यानंतर आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जाईल. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही घेतला जाईल. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर त्यांना जेलही […]
सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही ओपनिंग जोडी आज मैदानात उतरणार, ‘या’ संघाबरोबर होणार सामना
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही सलामीवीर जोडी खूप दिवसानंतर पुन्हा मैदानात दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताकडून हे दोघे डावाची सुरुवात करतील. 5 मार्च ते 21 मार्च या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या या सीरिजमध्ये एकूण 6 संघ सहभाग घेत आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही सीरिज खेळवली जाणार आहे. रोड […]
अनलॉकची नियमावली जारी; अखेर थिएटर्स उघडणार, सरावासाठी स्वीमिंगपूलही खुले
मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले थिएटर्स अखेर उद्यापासून उघडणार आहेत. नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. त्यामुळे थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना दिलासा मिळाला आहे. उद्यापासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून राज्यातील थिएटर्स उघण्यात येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले […]




