मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले असल्याच्या भावना व्यक्त करत क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विश्वकप विजेत्या महिला क्रिकेट चमूला शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशभरात भारतीय नागरिक तिरंगा हाती घेऊन अभिमानाने विश्वविजयाचा आनंद साजरा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री ॲड. […]
टॅग: Sports News
भारताविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]
टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
पंजाबच्या फलंदाजांमध्ये गोंधळ; एकाच वेळी दोघंही रन आऊट? बघा नक्की काय घडले…
मुबई : के एल राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे पंजाब किंग्सचे नेतृत्व मयांक अग्रवालने सांभाळल होत. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि मयांक दोघेही एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले. आजच्या मॅच मध्ये पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. प्रभसिमरन सिंग आणि […]
आयपीएलच्या इतिहासातील मोठे रेकॉर्ड, ‘या’ संघाने केल्या सर्वाधिक धावा तर ‘या’ खेळाडूने नोंदवला सर्वाधिक धावांचा विक्रम..
इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मानली जाते. जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा चाहते नवीन रेकॉर्डचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनसमोर बसून राहतात आणि दुसरीकडे यातून क्रिकेटमध्ये नवीन स्टार खेळाडू उदयास येतात. आयपीएलमध्ये टी-२० स्वरूपाच्या या खेळात अनेक विक्रम झाले आणि ते मोडताने देखील आपण पाहिले आहेत. 23 एप्रिल […]





