सोलापूर : शहरात एका तरुण वकिलाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड) असे मृत वकिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर हे आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत दोरीच्या साहाय्याने स्लॅबच्या लोखंडी हुकला […]
टॅग: Solapur News
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले…
सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून […]
सोलापूर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट
सोलापूर : सोलापूर येथील श्री मार्कंडेय रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, श्री मार्कंडेय हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजनचा प्लांट असून प्लांटच्या दोन टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी बंद पडलेली आहे. या […]
पंढरपूर जवळ बोलेरोचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात […]
डिसले गुरुजी ‘ग्लोबल टीचर प्राईज’ हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय […]
सोलापूर : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा
चोरीचा बनाव करुन स्वत:च्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मनिषा फुगारे हिचा खामसवाडी येथील महेश मिसाळ याच्याबरोबर 7 मे 2017 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. मनिषाला आपला पती सतत एका महिलेशी फोनवरुन बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी देखील […]






