Womens T20 Challenge Final : महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं स्पर्धेत बाजी मारली. पहिले बॅटिंग करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 रन केले. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधाना आणि डेंड्रा डॉटिन यांनी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी […]
टॅग: Smriti Mandhana
Women’s T20 Challenge : सुपरनोवाजची ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात, फायनलमध्ये स्थान निश्चित
शारजा : सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात केली आहे. सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सला विजयासाठी 147 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ट्रेलब्लेझर्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 144 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवून सुपरनोवाजने फायनल मध्ये स्थान निश्चित केले आहे. #Trailblazers and #Supernovas will face each other in the Final of #JioWomensT20Challenge on November 9. pic.twitter.com/ckNrsMMVDK […]
महिला आयपीएल (टी-20 चॅलेंज) आजपासून सुरू होणार आहे, जाणून घ्या
मुंबई : महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंज) या वेळी युएईमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज (४ नोव्हेंबर) पासून होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेचे हे तिसरे सत्र आहे. आयपीएल लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामन्यांमधील दिवसांमध्ये हे आयोजन केले जाते. यात भारतासह अनेक देशांतील महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही स्पर्धा मोठी […]



