मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा […]
टॅग: sanjay raut
संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ झाली असल्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी आज सुनावणी […]
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, राऊतांकडे असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावे
मुंबई : ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले. मुलुंडच्या एका कार्यालयावर छापा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. यात संजय राऊत वापरत असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने घेण्यात आल्या असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे. संजय राऊत आणि श्रद्धा डेव्हलपर्स […]
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘सामना’मध्ये छापलेल्या ‘त्या’ कॉलमबाबत ईडी करणार चौकशी
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राऊत यांचा कॉलम रविवारी सामनामध्ये छापून आला. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगातूनच ते लिहिलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणानंतर आता ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या […]
संजय राऊत यांचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला, ईडीने उल्लेखनीय तपास केल्याचे नमूद
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने हा आदेश दिला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की ईडीने तपासात “उल्लेखनीय प्रगती” केली आहे. उपनगरीय गोरेगावमधील पत्रा चाळ (जुन्या पंक्ती सदनिका) च्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता आणि संजय राऊत यांची पत्नी आणि कथित सहकारी […]
ब्रेकिंग! संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, न्यायालयाचा आदेश
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीने काल संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकला आणि तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतले. आज संजय राऊत यांच्या वतीने अशोक मुंदरगी आणि ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद […]
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, मध्यरात्री विनयभंगाचा गुन्हाही दाखल
मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्यातील साक्षीदार असलेल्या एका महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर राऊत यांच्या अडचणीत भर पडली आहे. ईडीच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्याविरोधात रविवारी रात्री वाकोला पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. बलात्कार आणि हत्येची धमकी मिळाल्याची तक्रार पाटकर यांनी केली होती. वाकोला पोलीस ठाण्यात रविवारी […]
Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांच्या अटकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले ते जाणून घ्या..
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली असली तरी तपासानंतर सत्य बाहेर येईल, असे म्हटले आहे. पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची […]
संजय राऊत यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. […]
ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो… – संजय राऊत
मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांशी समेट होण्याची आशा बाळगून उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आमच्यावर अतिशय गलिच्छ शब्दांत टीका करतात आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला परत येण्याचे आवाहन करता, याचा अर्थ काय? असे विचारले होते. इतर शिवसेना आमदारही संजय […]







