cruise drugs case : Govt orders action against ex-NCB officer Sameer Wankhede
महाराष्ट्र मुंबई

NCB अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे. कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र […]

cruise drugs case : Govt orders action against ex-NCB officer Sameer Wankhede
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार, क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात आढळल्या अनेक त्रुटी

मुंबई : क्रूझ डग्स प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ढिसाळ तपासासाठी कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकार आधीच कारवाई करत आहे. […]

Sameer Wankhede father Dnyandev Wankhede react to nawab maliks allegations
महाराष्ट्र मुंबई

वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांची मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी, दिली ‘ही’ हमी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. गेल्या सुनावणीत कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत न्यायालयाने नवाब मलिक यांना खडसावलं होतं. या वेळी त्यांनी कोर्टात खेद व्यक्त […]

Sameer Wankhede father Dnyandev Wankhede react to nawab maliks allegations
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा संताप

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांच्या एका प्रमाणपत्राचा जुना फोटो शेअर करत त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचे म्हटल्याने नवा वाद […]

ananya panday scolded by ncb sameer wankhede on reaching late at office
मनोरंजन

…म्हणून समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला फटकारले

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे आणि आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली, मात्र काल ती नियोजित वेळेऐवजी तीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचल्यामुळे अनन्याला फटकारण्यात आले. […]