rss leader bhayyaji joshi clarifies after political backlash over statement on mumbai language
महाराष्ट्र मुंबई

‘मुंबईची भाषा मराठी आहे की नाही हा प्रश्नच नाही’, भैय्याजी जोशींची ‘त्या’ वक्तव्याबद्दल सारवासारव

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या […]

Shivsena activist Shyam Deshpande resign Shivsena party after Uddhav Thackeray criticized RSS
पुणे महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची संघावरील टीका मनाला क्लेश देऊन गेली, शिवसैनिक श्याम देशपांडे राजीनामा देताना काय म्हणाले? जाणून घ्या…

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी संघाच्या हिंदुत्वावरून काळ्या टोपीवरही प्रश्न उपस्थित केले. मात्र, संघावर केलेली टीका पुणे शहराचे माजी प्रमुख श्याम देशपांडे यांच्या जिव्हारी लागल्यानं त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. श्याम देशपांडे हे २००० ते २०१२ दरम्यान कोथरूडमधून शिवसेनेचे नगरसेवक होते. ते […]

nagpur 85 year old rss swayamsevak sacrifise his oxygen bed for 40 year old man
कोरोना देश नागपूर महाराष्ट्र

‘त्या’ आजोबांनी खरंच तरुण रुग्णासाठी बेड सोडला होता का? जाणून घ्या…

नागपूर : नारायणराव दाभाडकर यांचं कोरोनामुळे राहत्या घरी निधन झालं. एका तरुण कोरोना रुग्णासाठी त्यांनी बेड सोडला अशी बातमी आल्यानंतर त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला अन् मृत्यूला कवटाळलं अशी माहिती पोस्टमध्ये दिली. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी […]

nagpur 85 year old rss swayamsevak sacrifise his oxygen bed for 40 year old man
कोरोना देश

‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ : 85 वर्षीय आजोबांनी ‘मी माझं जीवन जगलो आहे..’ असे म्हणत आपला बेड तरुणाला दिला आणि…

नागपूर : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ अगदी याच उक्तीप्रमाणे एका 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव आहे. परंतु ऑक्सिजन बेड सोडल्यानंतर पुढील तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे नारायण भाऊराव दाभाडकर रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 […]

Former spokesperson of Rashtriya Swayamsevak Sangh M. G. Vaidya
महाराष्ट्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांचं निधन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक […]