Sushant Singh Rajput's sisters

सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींना होऊ शकते अटक, रिया चक्रवर्तीनं दाखल केली होती तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत रिया चक्रवर्ती हिनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी या एफआयरची एक प्रत सीबीआयला पुढील तपास करण्यासाठी दिली असून, या एफआयरच्या आधारे सुशांतच्या बहिणींना सीबीआय अटक करू शकते. […]

अधिक वाचा
rhea chackraborty

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने मात्र तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात आरोपी असलेले सुशांतचे मदतनीस सॅम्युएल मिरांडा व दीपेश सावंत यांच्यासह कथित […]

अधिक वाचा
Rhea chakraborty

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली एनसीबीने अटक केलेली आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. रियाने त्यानंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. […]

अधिक वाचा
Rhea Chakraborty

रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा जामीनही फेटाळण्यात आला आहे. NCB ने  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली अटक केली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनसीबीने […]

अधिक वाचा
rhea chackraborty

एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक

एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबी च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. अटकेनंतर आता रियाची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात […]

अधिक वाचा
shovik chakraborty

एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला केली अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. एनसीबीने आज गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला चोकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने शोविकला […]

अधिक वाचा

सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याप्रकरणी रियाची आज चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यानुसार आज (७ ऑगस्ट) रियाची चौकशी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केल्याची माहिती तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली आहे. सुशांतचे वडील […]

अधिक वाचा