rhea chackraborty
मनोरंजन महाराष्ट्र

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने मात्र तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात आरोपी असलेले सुशांतचे मदतनीस सॅम्युएल मिरांडा व दीपेश सावंत यांच्यासह कथित अमलीपदार्थ विक्रेता अब्देल बसित परिहार या तिघांचा देखील तुरुंगातील मुक्काम २९ सप्टेंबरपर्यंत वाढण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला ठेवली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत