man arrested for rape on horse four times week in florida

विकृत तरुण आठवड्यातून चार वेळा करायचा घोडीवर बलात्कार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका तरुणाने घोडीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा तरुण आठवड्यातून चार वेळा घोडीवर बलात्कार करत होता. फ्लोरिडातील एक वृद्ध महिला कॅरन मिलानोने आपला 21 वर्षांचा नातू निकोलस सारदो याला घोडीवर बलात्कार करताना रंगेहाथ पकडले. कॅरनच्या पाळीव घोडीचं नाव जॅकी जी आहे. ती एक मिनिएचर ब्रीडची घोडी आहे. कॅरनने निकोलसला […]

अधिक वाचा
Bhondu Baba raped a minor girl

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलं आणि…

यवतमाळ : यवतमाळमधील बेलोरा येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन माजी विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गावातील लोकांनी आज (७ ऑगस्ट) दुपारी या शिक्षकास विद्यार्थिनीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी या शिक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याची दुचाकी देखील जाळून टाकली. मारहाणीत तो […]

अधिक वाचा
fir filed against bhushan kumar the t series head in alleged rape case

टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमारने आगामी प्रकल्पात नोकरी देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. याप्रकरणी भूषण कुमार यांच्याविरूद्ध मुंबईच्या डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कुमार याच्याविरोधात भारतीय दंड संहिताच्या कलम 376 नुसार बलात्काराचा […]

अधिक वाचा
Man sentenced to 20 years for raping 5-year-old granddaughter

स्वतःच्या ५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

कोल्हापूर : स्वतःच्या ५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपी नामदेव जाधव (वय ६५) याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बलात्कार व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार ही सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित […]

अधिक वाचा