Pune: Minor Boy Detained for Assaulting Girl After Social Media Friendship
पुणे महाराष्ट्र

पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक, सोशल मीडियावर झाली होती मैत्री

पुणे : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर अल्पवयीन मुलाने या मुलीला भेटायला बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी दोनदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही घटना पुण्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली […]

Pune : Two Arrested for Selling Drugs in Hadapsar
पुणे महाराष्ट्र

पुणे : हडपसरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : अमली पदार्थांसाठी प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचा वापर वाढत आहे. बेकायदेशीर औषधांच्या किमती जास्त असल्याने अनेक तरुण या पदार्थांकडे वळत आहेत, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. एका कारवाईत हडपसर पोलिसांनी नशा निर्माण करणारी औषधे विकल्याबद्दल दोन तरुणांना अटक केली. पोलिसांच्या अहवालानुसार, आरोपी व्यक्तींकडे औषध निर्मितीची पदवी नव्हती किंवा त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा (FDA) आवश्यक […]

Pune police arrest two youths for engaging in obscene acts and drug use on a busy street in Shastrinagar.
पुणे महाराष्ट्र

पुणे : भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी, तपासात दोन्ही तरुणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे उघड

पुणे : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा अखेर पोलीसांच्या ताब्यात आला. त्यानंतर पोलिस तपासात या प्रकरणातील दोन्ही तरुणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे आढळून आले आहे. कोरेगाव पार्कमधील एका महागड्या पबमध्ये पार्टी केल्यानंतर या दोघांनी शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध त्यांची आलिशान कार थांबवली आणि अश्लील कृत्ये केली होती. त्यांच्या कृत्यांची पडताळणी करताना पोलिसांनी पबमधील […]

Adulterated paneer and related items seized by FDA and police in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मोठी कारवाई, तब्बल १४०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

पुणे : पुणे शहरात भेसळयुक्त पनीराची विक्री रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने मांजरी भागातील एका शेतातील गोदामावर छापा टाकून भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत १४०० किलो पनीर, १८०० किलो एसएमपी (स्प्रेडेबल मिल्क पावडर) पावडर आणि ७१८ लिटर पामतेल जप्त करण्यात आले. […]

85-year-old senior citizen drowns in swimming pool
पुणे महाराष्ट्र

पुणे : जलतरण तलावात बुडून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सूचित घास असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना वानवडीमध्ये बुधवारी (५ मार्च) सकाळी आठच्या सुमारास सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमधील जलतरण तलावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सूचित घास हे सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी ८ वाजता एका तरुणीने […]

Pune : father booked under pocso for repeated physically assault on minor daughter
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! १४ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून वारंवार बलात्कार

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वतःच्या १४ वर्षीय […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

कर्माची फळं भोगावीच लागणार! स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा फसला

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची १३ पथकं ड्रोन आणि श्वान पथकांसह तैनात झाले होते. अखेर शुक्रवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास स्वारगेट पोलिसांनी गाडेला अटक केली. दरम्यान, अटकेपूर्वी गाडेने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांना आरोपीच्या प्राथमिक […]

पुणे महाराष्ट्र

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक

पुणे : स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे त्याच्या गुणाट या गावी आला होता. महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र […]

Ajit Pawar demanding death penalty for the accused in the Swargate Bus Stand rape case.
पुणे महाराष्ट्र

पुणे : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची अजित पवारांची मागणी

पुणे : पुण्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणीवर स्वारगेट एसटी डेपोमध्ये थांबलेल्या शिवशाही बसमध्ये तिच्या गावी जात असताना बलात्कार करण्यात आला. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव असून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी आठ विशेष पथके रवाना करण्यात […]

Young woman raped in Shivshahi bus at Swargate station in Pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! स्वारगेट स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार आज (२६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता घडला, जेव्हा पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट स्थानकावर आली होती. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून स्वारगेटवरील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर, आरोपीने बसचा […]