मुंबई : पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात सदर काम झाले नाही, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करावे आणि कामाच्या विलंबास दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 7 मार्च, 2025 रोजी […]
टॅग: Pune city
पुणे शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
पुणे : उद्या पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या (२1 जुलै) तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२२ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग वडगाव जलकेंद्र […]
आनंदाची बातमी! पुणे शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी बडीकॉप योजना सुरु, जाणून घ्या…
पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी जसे शासकिय कार्यालये, निम शासकिय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इत्यादी ठिकाणच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच, त्यांनी मदत मागितल्यास त्यास त्वरित व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉपची नेमणूक करण्यात आलेली आहे. घरी राहणाऱ्या गृहिणी अथवा अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास […]
पुण्यात घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांकडून अटक
पुणे : पुणे शहरामध्ये घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलम लावण्यात आलेले अनोळखी आरोपी सोनीया अपार्टमेंट, चाफळकर कॉलनी, मार्केटयार्ड, पुणे येथे घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील आरोपीतांनी सोसायटीचे वॉचमन आणि पोलिसांच्या अंगावर त्यांच्या बॅगमधील दगड-विटा फेकुन मारल्या, […]
पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
पुणे : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका सभागृहात भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]
पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपलं, आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. […]






