पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने स्वतःची ओळख इस्रोतील शास्त्रज्ञ म्हणून करून दिली होती. पीडित महिला हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. आरोपीची ओळख जयेश पाटील उर्फ आदर्श म्हात्रे अशी असून तो अलिबाग येथील रहिवासी असल्याचे […]
टॅग: Pune Breaking News
पुणे हादरलं! आईकडूनच 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती चिंताजनक
पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. याच वेळी तिने 13 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव सोनी संतोष जायभाय […]
कात्रज–कोंढवा रोडवर भीषण अपघात, वाहतूक कोंडीमुळे मदत मिळण्यास विलंब झाल्याने जेएसपीएमच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील इस्कॉन चौक येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. या अपघातात जेएसपीएम संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय रमा कापडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमा कापडे या कात्रज–कोंढवा रोडवरून दुचाकीवरून जात असताना त्या चुकून विरुद्ध दिशेने गेल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना […]
पुणे हादरले! पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संतापाची लाट
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित चिमुकली घरातून अचानक बेपत्ता […]
नवले ब्रिज अपघात प्रकरण : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याचे ठोस पुरावे नाहीत, आरटीओचा प्राथमिक अहवाल
पुणे : नवले पुल परिसरात झालेल्या कंटेनर ट्रक अपघाताबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. आरटीओच्या मते, हा अपघात वाहन चालकाने कंटेनरवरील नियंत्रण गमावल्यानंतर झाल्याची शक्यता अधिक असून, ब्रेक फेल झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. पुणे आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस तपासणी केली. या तपासात असे आढळले की अपघातानंतर […]





