मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री श्रीमती […]
टॅग: pimpri chinchwad news
नकुल भोईर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पत्नी व तिच्या प्रियकराने रचला खूनाचा कट
पुणे : शहर हादरवून टाकणाऱ्या नकुल भोईर हत्येच्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिस तपासात उघड झाले आहे की नकुल भोईरची हत्या ही त्याची पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१) यांनी एकत्रितपणे नियोजित करून केली होती. चिंचवड पोलिसांनी सिद्धार्थ पवारला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू […]
पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना
मुंबई : पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 43 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 11 […]
डॉक्टरची कार उलटून अपघात, पादचाऱ्यासह तिघांना गंभीर दुखापत
पुणे : पुण्यातील रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारी घटना सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. रामकृष्ण नाट्यगृहाजवळ एका डॉक्टरची कार उलटून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर तसेच रस्ते पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साधारण ११ वाजताच्या सुमारास डॉक्टर आपल्या टाटा टियागो (MH 14 JA 0262) या […]
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?
पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पिंपरी चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? मात्र, या प्रश्नाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आता नवीन विषयाला तोंड फुटलं आहे. कृष्ण प्रकाश यांची नेहमीची गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा दिसली […]
आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण : बनसोडे यांच्या मुलासह 21 जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप […]






