Minister Dr. Nitin Raut

एकलहरे औष्णिक केंद्राचे बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून कायापालट करा, नितीन राऊत यांच्या सूचना

नाशिक : एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे ‘बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये’ रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान […]

अधिक वाचा
new electricity rules

राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल.. कोळशाच्या समस्यासाठी केंद्र सरकार जबाबदार – ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिली.  गुजरातमधून आपण ७६० मेगावॉट वीज खरेदी केली आहे तसेच साठा न करता उपलब्ध कोळसा पूर्ण वापरण्याचे निर्देश आपण दिले आहेत. तरीही काही प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. यावर आम्ही १९ एप्रिलपर्यंत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत राज्य भारनियमनमुक्त […]

अधिक वाचा
Nitin Raut's directive to complete the pending development works in Nagpur city immediately

नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण सादरीकरणामध्ये देखील आज त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वैशाली नगर नागपूर सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. […]

अधिक वाचा
Minister Dr. Nitin Raut

सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरकुल देणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 16 : सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 2 हजार 980 घरकुलांची सोडत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना […]

अधिक वाचा
MNS files fraud complaint against Energy Minister Nitin Raut

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेकडून फसवणूकीची तक्रार दाखल

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. […]

अधिक वाचा