World Environment Day: The need to focus on what is needed to protect the environment

जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरण संरक्षण आवश्यक, जाणून घ्या हवामान बदलाच्या धोक्यात भारताची स्थिती..

नवी दिल्ली : प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण पर्यावरण आणि निसर्गावर अवलंबून आहोत, तरीही जगभरातील देश पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे सर्वाधिक दुर्लक्ष करतात. कोरोना महामारीने ज्याप्रमाणे वेगाने धावणाऱ्या जगाला थांबवलं, तो मानवजातीला पर्यावरणाने दिलेला एकप्रकारचा इशाराच आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme – UNEP), वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि द इकोनोमिक्स ऑफ लँड […]

अधिक वाचा
Whatsapp storage management tool feature

WhatsApp स्वतःच्याच युक्तिवादात अडकण्याची शक्यता, सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात

नवी दिल्ली : सरकारने परकीय इंटरनेट मीडियाच्या मनमानीविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मेसेजबद्दल देखील सरकारला माहिती देण्याची गरज पडू नये, यासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या WhatsApp वरुनच याची सुरुवात होऊ शकते. आता व्हॉट्सअॅप स्वतःच त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात हे स्पष्ट […]

अधिक वाचा
over 216 crore doses of vaccines will be manufactured in india between august december for indians

या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्येकाला मिळणार लसीचे दोन्ही डोस, सरकारने जाहीर केला संपूर्ण रोडमॅप, जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारतातील 18 वर्षांवरील सर्वांना या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारने देशातील डिसेंबरपर्यंतच्या लस उपलब्धतेचा संपूर्ण रोडमॅप सादर केला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत देशात एकूण 51.6 कोटी डोस उपलब्ध होतील. यापैकी सुमारे 17 कोटी डोस अगोदरच देण्यात आले आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 216 कोटी […]

अधिक वाचा
Earth Hour will be celebrated tonight at 8.30 pm

आज रात्री साजरा होणार अर्थ आवर, पृथ्वीसाठी छोटंसं योगदान, जाणून घ्या…

नवी दिल्ली : दर वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ-आवर (Earth Hour) म्हणून ओळखला जातो. यावर्षी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री ८.30 ते ९.30 या वेळेत […]

अधिक वाचा
The provisions in the budget for the health sector are unprecedented - Prime Minister Modi

अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात देण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आज (मंगळवार) आयोजित वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यांनी अर्थसंकल्पातील आरोग्य क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या तरतुदी अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच कोरोना काळात भारतातल्या मसाल्यांनी देखील संपूर्ण जगात विशेष स्थान मिळवलं, असंदेखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला देण्यात आलेला […]

अधिक वाचा
Supreme Court notice to Facebook and WhatsApp

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]

अधिक वाचा
The Supreme Court will hear 'that' controversial decision regarding the Pocso Act

पोक्सो कायद्याबाबत ‘त्या’ वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

नवी दिल्ली : पोक्सो कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीला कपडे न काढता ‘स्किन टू स्किन’ केलेला स्पर्श लैंगिक गुन्हेगारीच्या श्रेणीत येत नाही असा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज (१० फेब्रुवारी) सुनावणी केली. दरम्यान, कोर्टाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या […]

अधिक वाचा