क्रीडा देश

पंतप्रधानांनी धोनीला लिहिलं विशेष पत्र

पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिलं आहे. धोनीनेच ट्विटवरुन हे पत्र शेयर केलं आहे. कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचं सर्वांनी कौतुक करावं असं त्यांना वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद, असं म्हणत धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेलं पत्र ट्विट केलं […]

देश महाराष्ट्र

शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून सहकारी बँकांविषयी व्यक्त केली चिंता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान देखील सहमत असतील असं ते म्हणाले.शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे, तरच या […]

देश

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथम राजघाटावर स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडलं. आज स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधताना अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, राम जन्मभूमीच्या शतकांहून जुन्या विषयाचं आता शांतिपूर्ण समाधान मिळालंय. देशातील लोकांनी ज्या संयमानं […]

देश

मोदींनी केली ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना, आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ ची सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात आणखी एक आणि अतिशय मोठे असे अभियान सुरू होत आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आता तुमची प्रत्येक तपासणी, प्रत्येक आजार, तुम्हाल कोणत्या डॉक्टरने कोणते औषध दिले, कधी दिले, तुमचे रिपोर्ट […]