मुंबई : शुक्रवारी मुंबईत झालेल्या मायक्रोसॉफ्ट एआय टूर २०२५ दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि अध्यक्ष सत्य नाडेला यांनी महाक्राइमओएस एआयच्या राज्यव्यापी अंमलबजावणीची घोषणा केली. या एआय-संचालित तपास प्लॅटफॉर्मला आता महाराष्ट्रातील सर्व १,१०० पोलिस ठाण्यांमध्ये तैनात केले जाईल, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांचे जलद आणि अधिक प्रभावी निराकरण शक्य होणार आहे. नडेला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “एआय […]
टॅग: Nagpur Police
दुर्दैवी! मासे पकडण्यासाठी चिमुकले बहिण-भाऊ नाल्यात उतरले आणि अनर्थ घडला…
नागपूर : बहिण-भावाचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी हिंगण्यातील आमगाव देवळी येथे ही घटना घडली आहे. आरुषी विलास राऊत (वय १०) आणि अभिषेक विलास राऊत (वय ७) अशी मृत चिमुकल्यांनी नावे आहेत. हे दोघे मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले असता ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या मृत भावंडांच्या आई-वडिलांचा मासेमारी हा […]
महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; हॉस्पिटलमध्ये अत्याचाराचा प्रयत्न
नागपूर: महिला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्येच शारीरिक सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मधील कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. पीडित […]
धक्कादायक : नागपुरात बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह
नागपूर : सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एएसआय नरेंद्र बघेल या पोलीस अधिकार्याच्या मुलाचा मृतदेह मॉलमध्ये आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे. फॉर्च्युन मॉल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे या प्रकरणात गूढ निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाने २०१६ मध्ये […]
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]





