Fire
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : आरे कॉलनी जंगलात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईतील आरे कॉलनीच्या वनक्षेत्रात भीषण आग लागल्यामुळे दहशत पसरली आहे. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, जंगलाच्या आगीमुळे झाडांचे फार नुकसान झाले आहे. आरे कॉलनीत असलेल्या वनक्षेत्रात आग लागली. रॉयल पाम […]

selling an eight month old girl 4 arrested incident in virar
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : आईचं निधन, वडील सोडून गेले, 8 महिन्याच्या निरागस चिमुरडीची विक्री… पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड..

विरार : आईचं निधन, वडील सोडून गेले, निरागस चिमुरडीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरार पोलिसांनी सापळा रचुन मुलीची सुखरूप सुटका केली आहे व आरोपींना बेडया ठोकल्या. मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. मिळाली माहिती अशी कि, कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत […]

A huge fire broke out in a cylinder warehouse in Versova area
महाराष्ट्र मुंबई

वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, ४ जण जखमी

मुंबई : वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील सिलेंडरच्या गोदामालाच आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सिलेंडरच्या गोदामालाच आग लागल्यानं परिसरात […]

Changes will be made to the current schedule of local trains
महाराष्ट्र मुंबई

मुंबई लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई महापालिकेने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील […]

Massive fire at Mankhurd in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग

मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट १० ते १५ फुट उंच जाताना दूरुन पहायला मिळत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द मंडाला येथे तेलाच्या गोदामाला ही आग लागली आहे. तेलाच्या गोदामाला आग लागल्याने झपाट्याने आग आजुबाजूला पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केलं. ज्या ठिकाणी […]

Sessions Court
महाराष्ट्र मुंबई

लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण पोक्सो अंतर्गत गुन्हा नाही

मुंबई : लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नाही असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयानं एका आरोपीला पोक्सोतून दोषमुक्त केलं. मात्र याच प्रकरणात मुलीच्या आईचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या 28 वर्षीय आरोपीचं वय आणि पहिलाच गुन्हा असल्यानं त्याला सुधारण्याची संधी देत […]

Big decision of railway administration for pass holders traveling from Mumbai local
महाराष्ट्र मुंबई

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा

मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]

Agriculture Act will not be repealed - Chandrakant Patil
महाराष्ट्र राजकारण

‘त्या’ भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर होते. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच […]

Commencement of e-Epic distribution on 25th January at the state level main event in Mumbai on National Voters Day
महाराष्ट्र

२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात ई-ईपिक वाटपाचा प्रारंभ

मुंबई : राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवारी (25 जानेवारी) राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 25जानेवारी रोजी राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरु करणार असून मतदारांना त्यांचे मतदार […]

Important suggestions regarding 'Shakti' Act from women and lawyers associations in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना

मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना व निवेदने प्राप्त झाली असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना […]