Maharashtra weather update with rain alert issued by IMD
महाराष्ट्र मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवणारी तीव्र थंडी आता हळूहळू ओसरत असून, त्याचबरोबर अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार आहे. […]

Rains will increase again in the state; Heavy to very heavy rains forecast for 11 districts
महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ११ जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत वादळी वारे वाहण्याचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पाऊस सुरूच असून आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह उत्तर कोकणात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असल्याने मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे : देशभरात आत्तापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत आठ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. वायव्य, ईशान्य आणि पूर्व भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची तूट आहे. २१ ऑगस्टपर्यंत मान्सूनचा पाऊस वायव्य आणि मध्य भारतात बरसेल, असा अंदाज आहे. यासोबतच ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काल (गुरुवारी) वर्तवण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन […]

Cyclone Taukte Heavy Rains With Strong Winds in maharashtra
महाराष्ट्र मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, पुढील ३ तास महत्त्वाचे

मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट […]