मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा […]
टॅग: Mumbai local train news
मुंबई उपनगरीय लोकलसेवा सर्वांसाठी कधीपासून सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती..
मुंबई : नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेकांशी चर्चाही करत आहेत’, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती देतानाच विजय वडेट्टीवार यांनी रेल्वेकडून होणाऱ्या आडकाठीवरही नाराजी व्यक्त केली. ‘सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही […]
सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन केव्हापासून?; मध्य रेल्वेकडून आले ‘हे’ महत्त्वाचे उत्तर
मुंबई : लोकल ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरु होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारने अशी परवानगी देणारे पत्र रेल्वेला पाठवल्यानंतर रेल्वेने त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एक महत्त्वाचे ट्वीट मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे. राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे […]

