The journey of the stalled monsoon in the state has resumed
महाराष्ट्र मुंबई

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु

मुंबई : १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस

मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी, […]

return of monsoon will be delayed
देश

चिंताजनक! यंदा मान्सून परतण्यास होणार उशीर, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता

मुंबई : यंदा मान्सून वेळेवर आला आणि पाऊसही चांगला पडला. पण आता मान्सून वेळेवर न परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे, यावेळी मान्सून परतण्यास उशीर होणार आहे. हा कालावधी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्याहूनही पुढे जाऊ शकतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. साधारणतः सप्टेंबरच्या […]

Monsoon will come in Maharashtra between 7 to 10 June 2022
महाराष्ट्र शेती

मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…

मुंबई : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने आधी केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तविला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल, राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पुणे : मान्सून अंदमानच्या समुद्रात आज येऊन धडकल्याचे हवामान खात्याने सांगितले. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 2 दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. #SWMonsoon2022 Good news: SW Monsoon today 16 May; arrived over […]

rain in maharashtra for next three days
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना होणार फायदा

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून जे शेतकरी पिकांसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मुंबईत […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन […]