नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत 36.50 रुपयांनी कमी झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी झाली आहे. घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत तेल कंपन्या ठरवतात. कच्च्या […]
टॅग: LPG cylinder
एलपीजी गॅस सिलिंडर २५० रुपयांनी महागले, महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका
LPG Price : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाला आहे. १९ किलोच्या सिलिंडरमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. १० दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. विनाअनुदानित घरगुती […]
गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबद्दल ग्राहकाने विचारला प्रश्न, सरकारने दिले ‘हे’ उत्तर…
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरसंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यातच गॅस सिलिंडर सबसिडीबद्दल बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की सरकारने सबसिडी बंद केली आहे. अनेकजण म्हणतात की आता त्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे येत नाहीत. एलपीजी सिलिंडरवर लोकांना मिळणाऱ्या सबसिडीबद्दल निर्माण झालेले प्रश्न आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. जर तुम्हीही अशाच काही प्रश्नांमध्ये गोंधळलेले […]
१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या…
नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच आपल्याला बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे. १ जुलैपासून IDBI आणि SBI या बँकांतून पैसे काढणे महाग होणार आहे. चला तर बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया. SBI ने नियम बदलले 1 जुलैपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी […]
मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..
मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]
काही मिनिटात कळेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, वापरा ‘ही’ सोपी पद्धत
आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर ही आपली एक मूलभूत गरज बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, अचानक रात्री किंवा धावपळीच्या वेळी सिलिंडर संपल्यास तो भरण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्यासमोर अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या सिलिंडरमध्ये किती […]
आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन अशा पद्धतीने सिलेंडर बुक करा..
मुंबई : आजच्या काळात व्हॉट्सअॅपने आपले कार्य अधिक सुलभ केले आहे. बँकेचे स्टेटमेन्ट किंवा अन्य गोष्टी असो, आपल्या व्हॉट्सअॅपवर सहजपणे याबद्दल माहिती मिळते. आता व्हॉट्सअॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. जेणेकरून आपण घरी बसून काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही […]
LPG सिलिंडर पेटीएम वरून बुक करा, 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या प्रक्रिया
पेटीएम वरून एलपीजी सिलिंडर बुक करुन आता आपण 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. पेटीएमने ग्राहकांना त्यांच्या अॅपवरून एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर 500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर केली आहे. पाचशे रुपयांपर्यंतच्या या कॅशबॅकचा लाभ पेटीएम अॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणार्या ग्राहकांनाच घेता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कोड वापरावा लागेल. ही ऑफर मिळविण्यासाठी ग्राहकांना प्रोमो […]







