not radhe review this is the reason salman khan filed a defamation case against kamaal

सलमान खान -कमाल खान केस : मानहानीचा दावा ‘राधे’ च्या समीक्षेवरून नाही, ‘हे’ आहे कारण

मुंबई : कमाल राशिद खान सुरुवातीपासूनच सांगत आहे की सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची खराब समीक्षा केल्यामुळे सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण, सलमान खानच्या वकिलांनी गुरुवारी निवेदन जारी करून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे आणि सांगितले की ‘राधे’ चित्रपटाच्या समीक्षेचा या खटल्याशी काहीही संबंध नाही. सलमान खानचे वैयक्तिक वकील आणि सलमान खानच्या कंपन्यांचे वकील […]

अधिक वाचा
Chennai Super Kings Took 1st Position In Points Table

IPL मध्ये कोरोनाचा उद्रेक, आता चेन्नई संघात सापडले तीन कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : IPL 2021 च्या १४व्या हंगामातील बायो बबलच्या वातावरणात कोरोनाचा शिरकाव झालेला बघायला मिळत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात  CSK संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. अहमदाबाद येथे असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स […]

अधिक वाचा
IPL 2020: RCB won the match against KKR

ब्रेकिंग : आयपीएलचा आज KKR आणि RCB यांच्यात होणारा सामना रद्द..

IPL २०२१ : आज अहमदाबाद येथे होणार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यातील सामना कोरोनामुळे रद्द झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघातील काही खेळाडू आणि कर्मचारी आजारी पडले आहेत आणि ते विलगीकरणात […]

अधिक वाचा
Chennai Super Kings Took 1st Position In Points Table

IPL 2021 : RCB आणि दिल्ली संघांना धक्का देत चेन्नईची मोठी झेप, पटकावले अव्वल स्थान

IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्यांचे सहा […]

अधिक वाचा
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders

IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना

आयपीएलचा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईत आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणार आहे. प्ले-ऑफ रेसमध्ये टिकून राहण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकावा लागेल. जर संघ हरला तर प्ले-ऑफसाठी अन्य संघांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. तर यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या चेन्नईला दोन्ही सामने जिंकण्याची इच्छा असेल. मागील सामन्यात कोलकाताने चेन्नईला 10 […]

अधिक वाचा
KKR vs RCB

KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला, RCB च्या गोलंदाजांपुढे KKR चं पानिपत

अबुधाबी : RCB च्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, […]

अधिक वाचा
IPL 2020: RCB won the match against KKR

IPL 2020 : KKR विरुद्धच्या सामन्यात RCB ८२ धावांनी विजयी

RCB ने शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला KKR संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला. RCB कडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावलं, पण संघाचे गोलंदाज खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी […]

अधिक वाचा