A Man Died Due To Bluetooth Earphones Burst In Ear At Jaipur
क्राईम देश

पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या, मीडियाने व्यक्त केला संताप

पाटणा : बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एका पत्रकाराची काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सांखो गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत पत्रकार सुभाष कुमार हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. या घटनेबाबत पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी संध्याकाळी […]

journalist sandeep jagdale
कोरोना पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांचे निधन, एक सहृदयी व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – चेतन तुपे

पुणे : मनमिळावू, अभ्यासू युवा पत्रकार संदीप जगदाळे यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत […]

Journalist and writer Anil Dharkar passes away
महाराष्ट्र मुंबई

पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांचं निधन

नवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे संस्थापक पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी मुंबईच्या रुग्णालयात बायपास सर्जरी झाली होती. ते पाच दशकांपेक्षा अधिक काळ स्तंभलेखक आणि लेखक, एक आर्किटेक्ट आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. ते मिड-डे आणि द इंडिपेंडेंट यासह अनेक […]

महाराष्ट्र

TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना न्याय मिळवा म्हणून गावा-गावातून उमटल्या प्रतिक्रिया

संगमनेर : TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरले. त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या मृत्यूला कारनीभूत असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मा. सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले. यावेळी दै. लोकसत्ता चे जेष्ठ पत्रकार सितारामजी चांडे, दै. पुण्यनगरी चे पत्रकार संजय गायकवाड, दै. […]

journalist pandurang raikar
कोरोना पुणे

व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. पांडुरंग हे टीव्ही ९ मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्री त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती प्रचंड […]