आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
टॅग: Jasprit Bumrah
टीम इंडिया यंदा हरणार नाही! बुमराह-रोहितचा फॉर्म खतरनाक – इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने अत्यंत उत्तम खेळाचं प्रदर्शन करत आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने गेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. पण, यावेळी भारतीय संघ ही हरणार नाही, इंग्लंडला जिंकायचे असेल तर त्यांना काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागेल, असे माजी इंग्लंड क्रिकेटर पॉल कॉलिंगवूडने […]
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं; जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्यानं अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. […]
बुमराहने पहिलं अर्धशतक झळकावत सावरला डाव, खेळाडूंनी केलं कौतुक, पहा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघातील आघाडीचे आणि मधळ्या फळीतील सर्व फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. मात्र, जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बुमराहने प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं […]
IPL 2020 MI vs DC : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा घातली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी
दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत […]
IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली मॅच अपडेट्स; मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय
दुबई : IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे. या सामन्यात जिंकून मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दिल्लीचा पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार […]






