Liver transplant facilities will be made available in J.J. hospital – Minister Hasan Mushrif

जे.जे. रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर जे.जे. रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर जे.जे. रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, […]

अधिक वाचा
Corona vaccine taken by Sharad Pawar

शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोरोना लसीचा डोस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी लस घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात उपस्थित आहेत. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

अधिक वाचा