शारजा : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. नाणेफेक […]
टॅग: IPL
IPL 2020 : आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना
आयपीएलचा 46 वा सामना शारजा येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. अव्वल -२ मध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरूच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये चौथ्या संघाची लढाई रोमांचक बनली आहे. पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यांच्या विजयासाठी प्ले ऑफची वाट थोडी सुकर होईल. पॉईंट टेबलमध्ये कोलकाता 6 सामने जिंकून 12 […]
KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला, RCB च्या गोलंदाजांपुढे KKR चं पानिपत
अबुधाबी : RCB च्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, […]
IPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार; राहुल तेवतियाची कामगिरी
IPL २०२० : राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. […]
गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं; या कारणाने हटवलं होतं
मुंबई : Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत लोकांचे आभार मानले आहेत. गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम App हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना […]
आयपीएलमध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांच्या रेकॉर्डेड प्रतिक्रिया दाखवणार
बीसीसीआयने युएईत यंदाच्या हंगामाच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन केलं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांच्या रेकॉर्डेड प्रतिक्रिया, टाळ्या, शिट्ट्या यांचं आयोजन करण्यात येणार आहे. काही संघमालकांनी चिअरलिडर्सच्या फोर आणि सिक्स […]
आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलचे सामने मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा भारत सरकारच्या परवानगीनं आता १९ सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथं हे सामने घेण्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. मात्र आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले […]







