IPL २०२१ : आज IPL च्या 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद समोरासमोर असतील. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर रात्री ७.30 वाजता हा सामना सुरू होईल. या हंगामात हैदराबादच्या संघाला त्यांच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून पहिला विजय मिळवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. या मोसमात मुंबईने आतापर्यंत 2 सामने खेळले […]
टॅग: IPL 2021
पंजाबला हरवत चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत मोठी भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले…
मुंबई : IPL २०२१, चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. चेन्नईचा हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. चेन्नईचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने त्याचा फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत […]
IPL 2021 : आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना
IPL २०२१ : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सातवा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत तर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहेत. दिल्लीच्या संघाने चेन्नईविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात […]
IPL 2021 : रोमांचक सामन्यात मुंबईचा कोलकाताविरुद्ध 10 धावांनी विजय
IPL २०२१ : मुंबई इंडियन्सने कोलकातावर 10 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे एकवेळ त्यांच्या हाताशी आलेला विजय हातातून निसटला. त्यांना केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, […]
IPL 2021 : आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना
IPL २०२१ : IPL २०२१ चा सीझनमधील चौथा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना आज रात्री ७.३० वाजता सुरू होईल. राजस्थान संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविना मैदानात उतरेल. कारण तो सध्या जखमी आहे. गेल्या मोसमात राजस्थानने दोन्ही सामन्यांमध्ये पंजाबचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला पंजाबची टीम […]
श्रेयस अय्यरला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी लागणार मोठा कालावधी, IPL मधून बाहेर
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबतचे नवे अपडेट आले आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता मिळालेल्या नवीन अपडेटनुसार, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात श्रेयस खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया […]
श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर, आयपीएलच्या १४व्या सीझनमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह..
पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी पुण्यात पहिला वनडे सामना झाला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, फलंदाजी करताना रोहित शर्माला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात चेंडू अडवण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरला दुखापत झाली. श्रेयसच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वनडे सामन्यात खेळू शकणार […]
IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नाव बदलले, संघाचे आता ‘हे’ नाव
इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये हा संघ ‘पंजाब किंग्ज’ म्हणून ओळखला जाईल. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 14 […]
पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी खेळेल का? CSK संघाचे CEO विश्वनाथन यांनी दिली माहिती
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL मध्ये पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण या सीझनमध्ये त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. […]








