नवी दिल्ली : इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही बिगर-जरुरी प्रवास […]
टॅग: International News
इंडोनेशियामध्ये शाळेतील मशिदीत स्फोट; ५४ जण जखमी
इंडोनेशिया : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील एका शाळेतील मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झालेल्या स्फोटात किमान ५४ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हा स्फोट उत्तर जकार्ता येथील नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या मशिदीत शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता झाला. स्फोटानंतर पोलिस आणि नौदलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करून बॉम्बशोधक पथकाला तपासासाठी बोलावण्यात आले. […]
चीनसमोर वेगळीच चिंता..! आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी
बीजिंग : चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने मुलांना जन्म देण्यावरची मर्यादा उठविली आहे. याअगोदर चीनमध्ये जास्तीत जास्त दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती, परंतु आता जास्तीत जास्त मुलांची संख्या तीन करण्यात आली आहे. ही माहिती येथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. चीनमध्ये सोमवारी घोषणा करण्यात आली की आता देशातील प्रत्येक जोडप्याला दोन नव्हे तर तीन मुलांना जन्म […]
भयंकर : अमेरिकेत भीषण अपघात, 130 गाड्या एकमेकांना धडकल्या
अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट वर्थमध्ये अतिशय भीषण अपघात झाला आहे. येथे महामार्गावर 130 वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या बर्फाळ टेक्सास आंतरराज्यीय महामार्गावर 130 हून अधिक वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातात सहा जण ठार तर अनेकजण जखमी झाले आहेत. सध्या थंडी असून अमेरिकेच्या काही भागात वादळासह पाऊस आणि बर्फ पडत […]
पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्या 5 देशांची नावे जाहीर
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्टस ने (IFJ) व्हाइट पेपर ऑन ग्लोबल जर्नालिझममध्ये पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्या 5 देशांची नावे जाहीर केली आहेत. या अहवालात म्हटले आहे की 1990 ते २०२० या तीस वर्षांत एकूण 2658 पत्रकारांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे. इराक या यादीत अव्वल आहे. येथे 339 पत्रकार मारले गेले आहेत. त्यापाठोपाठ मेक्सिकोमध्ये 178 आणि […]





