रांची : विमान वाहतूक नियामक DGCA ने इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याप्रकरणी नियामकाने ही कारवाई केली आहे. इंडिगोने 9 मे रोजी सांगितले होते की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, एका वेगळ्या दिव्यांग मुलाला 7 मे रोजी रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढू दिले नाही कारण तो घाबरलेला […]
टॅग: Indigo
बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात झाला बाळाचा जन्म
बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मुलीचा जन्म झाला. बोर्डवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. तसेच जयपूर विमानतळावर तात्काळ याबाबत सूचना देऊन तिथे डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. महिलेला त्रास सुरु झाल्यानंतर तात्काळ मदतीसाठी हालचाली करण्यात आल्या. लगेचच सर्व व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, प्रसूती करण्यात डॉ. सुभाना नजीर यांनी मदत […]
प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, पण..
इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हे विमान शनिवारी (दि.१३) चेन्नईहून दिल्लीकडे निघाले होते. परंतु मेडिकल इमर्जन्सीमुळे विमान अचानक नागपूरमध्ये उतरवण्यात आलं. मात्र, तरीदेखील दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून दिल्लीकडे निघालेल्या या विमानात छोटूसिंह नारायण (६५) हे प्रवास करत होते. विमानाने दिल्लीसाठी […]
प्रवाशाला वाचवण्यासाठी भारतीय विमानाची पाकिस्तानात इमरजेंसी लँडिंग, पण..
शारजाहहून भारतात लखनौत येणाऱ्या भारतीय विमानाची पाकिस्तानच्या कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात बसलेल्या एका प्रवाशाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. या व्यक्तीला वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं नाही. कराचीच्या जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान इंडिगो एअरलाइन्सचे विमान आहे. विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे […]



