नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत करत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. यानुसार रेपो दर ५.५०% वरून ५.२५% वर आला असून ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की या निर्णयामुळे गृहकर्जाच्या EMIमध्ये घट होईल आणि बँकांना […]
टॅग: Indian economy
१.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मुंबईची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : चौथ्या मुंबईतील वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तीन पटीने मोठे असून आता वाढवण बंदर हे जगात पहिल्या प्रमुख दहा बंदरात गणले जाणार आहे. त्यामुळे हे बंदर पुढील २० वर्षात नवीन अर्थव्यवस्था निर्माण करेल. एकट्या मुंबईत सध्या १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र […]
मोठी बातमी! कर्ज होणार स्वस्त, RBI कडून रेपो रेटमध्ये पुन्हा कपात
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. २०२५ मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीत, २५ बेसिस […]
रस्ते व इमारती उपक्षेत्रातील प्रलंबित देयकांसाठी १५ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व इमारती उपक्षेत्राकरिता प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सन 2024- 25 मध्ये आतापर्यंत 15 हजार 91 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच या तरतुदीपैकी फेब्रुवारी 2025 मध्ये विविध घटकांसाठी एकूण 683 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे. प्रलंबित देयके […]
कोरोनाच्या काळात झालेल्या हानीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यातून भारतीय अर्थव्यवस्था आता सावरत आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (International Monetary Fund) गुरुवारी सांगितलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा झाल्याचं दिसून आलं. उपभोक्त्यांच्या वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला अजून गती येण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 23.9 टक्क्यांनी […]




