defense minister Rajnath Singh
देश

शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले, भारतीय सैन्य एक इंच जमीनही शत्रूच्या हाती जाऊ देणार नाही

दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्र पूजन केले. रविवारी सकाळी त्यांनी दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकाला श्रद्धांजली वाहिली आणि सैनिकांना संबोधित केले. त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील होते. शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले की यावेळी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची इच्छा आहे, […]

missile nag
देश

‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. नाग क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी होणे म्हणजे, चार किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी भारताला आता इस्रायल, अमेरिकेकडून क्षेपणास्त्र आयात करण्याची गरज […]

Firingby Chinese troops in Ladakh
देश

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळी हवेत गोळीबार

पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला आहे. चिनी सैन्याने सोमवारी संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास लडाखमध्ये हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु असतानाच हा गोळीबार झाला आहे. “लष्करी तसंच राजकीय स्तरावर चर्चा […]

CDS-general-rawat
देश

आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं- सीडीएस जनरल बिपिन रावत

चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सूचक वक्तव्य केलं. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनच्या कुरापतींचा पाकिस्तान फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी […]