लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 151 रनने जिंकला. याचसोबत 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना […]
टॅग: India vs England
मला माही भाईची खूप आठवण येतेय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी…
मुंबई : कुलदीप यादव खूप दिवसांपासून निराश आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीपला खेळण्याची खूपच कमी संधी मिळाल्या आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याला गेल्या वर्षभरात खूपच कमी संधी मिळाल्या. साहजिक कुलदीपला जुने दिवस आठवले. तो म्हणाला, आज मला माही भाईची खूप आठवण येतेय. माही भाई असताना मी […]
IND vs ENG ODI : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मिळवला रोमांचक विजय, मालिकाही २-१ ने जिंकली
IND vs ENG ODI : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अतिशय रोमांचक विजय मिळवला. भारताने 7 धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने २-१ ने मालिका देखील जिंकली. भारताची प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या […]
Ind vs Eng 2nd ODI : भारताने इंग्लंडपुढे ठेवले ३३७ धावांचे आव्हान, केएल राहुलचे दमदार शतक
पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे […]
Ind vs Eng 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सामने आजपासून होणार सुरु.. जाणून घ्या.
पुणे : India vs England 1st ODI – भारत-इंग्लंड संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम […]
IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक सामना
IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील निर्णायक आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताच्या रोमहर्षक विजयानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून ही सिरीज जिंकण्याचे प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जाणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७ वाजता […]
भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दणदणीत विजय, भारताचा WTC फायनलमध्ये प्रवेश
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. वाशिंग्टन सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह नाबाद ९६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात १६० […]
IND vs ENG 3rd Test : भारताचा 10 गडी राखून दणदणीत विजय
IND vs ENG 3rd Test : तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन […]
टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, क्रमवारीत इंग्लंडची चौथ्या स्थानावर घसरण
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाने भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर गुंडाळला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. अश्विनने 3 तर कुलदीप […]
IND vs ENG : पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका
IND vs ENG : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाने अव्वल स्थान गमावले असून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत […]









