आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. […]
टॅग: Hyderabad
IPL 2020 : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात ३.३० वाजता मैच, पंजाब आणि हैदराबाद यांच्यात ७.३० वाजता मैच
आयपीएलमध्ये आज एका दिवसात दोन सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये अबूधाबी येथे दुपारी साडेतीन वाजता होईल. यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुबई येथे सायंकाळी साडेसात वाजता सामना होईल. कोलकाता प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळण्याच्या आशा कायम राखण्यासाठी इन-फॉर्म दिल्लीशी सामना करेल. दिल्लीला हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले […]


