पुणे : लिंबू पाणी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेतले तर उत्तम आहे, तसेच चव वाढवणारे म्हणून ते अन्नासोबत घेतले जाऊ शकते. लिंबू हे केवळ फळच नाही तर एक नैसर्गिक औषधी आहे जी सामान्यतः प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहे आणि लोक पिढ्यानपिढ्या वापरतात. लिंबू पाणी पिण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. वजन कमी करण्यासाठी लिंबू कोमट […]
टॅग: health benefits
मधाचे सेवन केल्यास मिळतील अनेक फायदे, ‘या’ चुका मात्र कटाक्षाने टाळा
अनेकांना मध खायला आवडते, त्याची चवही खूप छान असते. तसेच त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. अनेक प्रकारच्या रोगांमध्ये मध औषधाचे काम करतो. शरीरात ऊर्जेचा साठा करण्याचे उत्तम काम मध करत असतो. मधात साखरेपेक्षा जास्त गोडवा आहे, पण चवीला साखरेपेक्षा चांगले आहे. मध जास्तीत जास्त फायदे मिळण्यासाठी कच्चे किंवा नैसर्गिक स्वरूपात खावे. लहान बाळांना मध देऊ […]
डाळिंबाच्या साली आहेत खूपच गुणकारी, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
डाळिंब त्याची विशिष्ट चव आणि त्याच्या आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायद्यांसाठी ओळखले जातात. आपण नेहमीच डाळिंबाच्या बिया फार आवडीने खातो, त्याचे अनेक फायदे आहेत. परंतु डाळिंबाची लाल रंगाची कडक त्वचा अनेकदा टाकून दिली जाते. मात्र, डाळिंबाच्या बियांप्रमाणे त्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहे, हे आपल्याला माहित नसते. डाळिंबाच्या सालीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत, ते आपण जाणून घेऊया: […]
लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या, ‘या’ समस्या होतील दूर…
अनेकांना लिची खायला आवडते. पण लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? लिची खायला तर चवदार असतेच, त्याबरोबरच हे फळ पुष्कळ पोषक द्रव्यांनी देखील भरलेले असते. लिचीचे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे आहेत. लिची खाण्याचे आणखी कोणते फायदे आहेत, ते जाणून घेऊया… फ्री रॅडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम […]
कैरी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…
उन्हाळ्याच्या मौसमात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात येणारा आंबा सर्वांनाच आवडतो, पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे. कैरीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. कैरीमध्ये जीवनसत्त्व -ए, सी आणि ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखी पोषक द्रव्ये आढळतात. चला […]
जादू की झप्पी… मिठी मारल्याने आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या..
आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? शब्दांद्वारे सांगता येत नाही अशा भावना एक मिठी सांगू शकते. आपल्या जोडीदाराला मारलेली मिठी अनेक अबोल अशा भावनांना वाट करून देते. आपल्या जोडीदारासह आपण आपल्या आईवडिलांना, भावाला, बहिणीला, मित्रांनाही प्रेमळ मिठी देऊ शकता, कारण एखाद्याला मिठी मारणे ही एक सुंदर भावना आहे. पण अजून एक […]






