ब्रेकिंग न्युज : जगभरात Google च्या सेवा क्रॅश, युझर्स Gmail, YouTube वापरू शकत नाहीयेत

Google सेवा सोमवारी म्हणजे आज संध्याकाळी 5.26 वाजता क्रॅश झाली. लोक जी-मेल, यूट्यूबसह Google च्या सेवा वापरण्यात सक्षम नाहीत. गुगलने अद्याप या समस्येवर भाष्य केले नाही. तथापि, Google शोध कार्यरत आहे. ब्रिटनच्या मिरर वर्तमानपत्रानुसार, जगभरातील ५४ % लोक यूट्यूबवर प्रवेश करू शकले नाहीत. 42% व्हिडिओ पाहण्यात सक्षम नाहीत. 3% लोक लॉग इन करू शकले नाहीत. […]

अधिक वाचा
Google and Amazon fined 100 million euros

गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला १०० दशलक्ष युरो चा दंड, जाणून घ्या कारण

डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं हा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. त्या जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या […]

अधिक वाचा
What happens if you type 'suicide' on Google?

जर आपण गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप केलं, तर काय होतं?

आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप व सर्च केलं, तर काय होतं? आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ सर्च केलं किंवा फेसबुकवर ‘आत्महत्या‘ संबंधित पोस्ट लिहिली तर सर्च इंजिन हा शब्द Google वर शोधतात आणि आपल्या स्क्रीनवर 9152987821 हा फोन नंबर दिसतो. त्याबरोबर ‘मदत मिळू शकते, आज समुपदेशकाशी बोलू शकता’ असा मजकूर लिहून येतो. हा […]

अधिक वाचा

तुम्ही Google Pay वापरात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी; CCI ने दिले चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अ‍ॅप गूगल पे च्या अडचणी वाढणार आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा ने गुगल पेविरोधात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  गूगल पे च्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे. नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Pay चं […]

अधिक वाचा
Trusted Contacts app

Google ने बंद Trusted Contacts अॅप

Google ने आपले Trusted Contacts अॅप बंद केले आहे. गुगलचे हे अॅप प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२० पासून याचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला गुगल लॅटिट्यूड आणि गुगल प्लस लोकेशन शेयरिंग करणे बंद केले होते. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅप २०१६ मध्ये लाँच […]

अधिक वाचा
PayTM removed

पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले, गूगलची कारवाई

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे कि, या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई […]

अधिक वाचा
Google Verified Calls

Google Verified Calls : तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार, जाणून घ्या काय आहे नवं फिचर

गुगल कंपनीने एक फिचर उपलब्ध केले आहे. ज्याच्या सहाय्याने आपल्याला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार आहे. गुगल सर्च इंजिन कंपनीद्वारे Google Verified Calls या फिचरची घोषणा करण्यात आली आहे. गुगल कंपनीचं हे फिचर युजर्सला सांगणार आहे की, तुम्हाला कोण कॉल करत आहे आणि कॉल करण्यामागचं कारणही सांगणार आहे. इतेच नाही तर कॉलरचा लोगोही […]

अधिक वाचा