Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately

गुगल प्ले स्टोअरकडून फसवणूक करणाऱ्या ‘या’ Apps वर बंदी, तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : सध्या अनेक लोक बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणूक करीत आहेत. परंतु, काहीजण याचा गैरफायदा घेत असून क्रिप्टोकरंसीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत आहे. त्यातच आता स्मार्टफोनमधील काही धोकादायक ऍप्स समोर आले आहेत. गुगलने अशा प्रकारच्या ८ ऍप्सवर बंदी घातली आहे, जे क्रिप्टोकरंसीच्या नावावर लोकांची फसवणूक करीत होते. गुगल प्ले स्टोअरवरून हे ८ ऍप्स […]

अधिक वाचा
Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘हे’ ९ ऍप्स, आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : Google Play store ने ९ ऍपवर बंदी घातली आहे. कारण, हे फोनमध्ये असेल तर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेयरला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऍप तुमचे फेसबुक अकाउंट हायजॅक करू शकते. हे ऍप युजर्ससाठी धोकादायक असून ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे, ट्विटर आणि फेसबुकची माहिती चोरी करू शकतील. तसेच तुमच्या बँक अकाउंट्सची माहिती […]

अधिक वाचा
FAU-G game listed on Google Play Store

FAU-G गेम Google Play Store वर झाला लिस्ट

भारतातील प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर युजर्संना कोणताही इंडियन गेम ऑप्शन उपलब्ध नव्हता. त्यानंतर FAU-G: Fearless and United Guards ची घोषणा करण्यात आली होती. या गेमच्या लाँचिंगची उत्सूकता युजर्संना लागली आहे. या मेड इन इंडिया गेमला आता Google Play Store वर लिस्ट करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड होऊनही सर्व अँड्रॉयड […]

अधिक वाचा
Trusted Contacts app

Google ने बंद Trusted Contacts अॅप

Google ने आपले Trusted Contacts अॅप बंद केले आहे. गुगलचे हे अॅप प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२० पासून याचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला गुगल लॅटिट्यूड आणि गुगल प्लस लोकेशन शेयरिंग करणे बंद केले होते. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅप २०१६ मध्ये लाँच […]

अधिक वाचा
PayTM removed

गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं; या कारणाने हटवलं होतं

मुंबई : Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत लोकांचे आभार मानले आहेत. गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अ‍ॅप हटवण्यात आलं होतं. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम App हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्‍या अ‍ॅप्सना […]

अधिक वाचा
PayTM removed

पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले, गूगलची कारवाई

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे कि, या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई […]

अधिक वाचा