नवी दिल्ली : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील मनी लाँडरिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या दोघांच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईचा संबंध ‘1xBet’ नावाच्या बेकायदेशीर […]
टॅग: enforcement directorate
ईडीची मोठी कारवाई! जॅकलिन फर्नांडिसची ७.२३ कोटींची मालमत्ता जप्त, तपासात अनेक खुलासे…
मुंबई : ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई करत तिची ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ही रक्कम सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला भेट म्हणून दिल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिनकडे एवढ्या रकमेची एफडी आहे, जी ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या टीमने अभिनेत्रीची तीन वेळा चौकशीही केली आहे. तिहार तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर याच्याशी […]
मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने टाकले छापे
वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यात भावना गवळींच्या पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु असून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. भाजपा […]
ED ची कारवाई, दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आणि डिनो मोरिया यांची संपत्ती जप्त
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी (2 जुलै) अभिनेता डिनो मोरिया, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितले. संपत्तीची एकूण किंमत […]
जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अजित पवार यांनी केले स्पष्ट
पुणे : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार अशी चर्चा आहे. मात्र, पुण्यातील पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. कारखान्याची विक्री मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही […]
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात
मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच घर आहे. तेथे ईडीचे पथक विहंग यांना घेऊन गेल्याचे कळते. ईडीने आज सकाळी प्रताप सरनाईक यांच्याशी […]






