जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणी […]
टॅग: crime news
उत्तर प्रदेश : छेड काढणाऱ्यांचा विरोध केला म्हणून मुलीला जिवंत जाळले
उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या मुलीला जाळल्याचे समोर आले आहे. मुलगी आगीत सापडल्याचे पाहून तिला वाचवायला गेलेले त्या मुलीचे वडील देखील भाजले आहेत. सध्या जखमी विद्यार्थीनीस वाराणसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिकवणीसाठी निघालेल्या मुलीची काही गुंडांनी छेड काढली. मुलीने विरोध केल्यामुळे या गुंडांनी नंतर […]
सोलापूर : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा
चोरीचा बनाव करुन स्वत:च्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मनिषा फुगारे हिचा खामसवाडी येथील महेश मिसाळ याच्याबरोबर 7 मे 2017 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. मनिषाला आपला पती सतत एका महिलेशी फोनवरुन बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी देखील […]
धक्कादायक – पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
हडपसर: पुण्यात हडपसरमधील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे […]
धक्कादायक : गुरे चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पालघर: मनोर येथील गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. […]





