ED seizes Suresh Raina and Shikhar Dhawan assets
क्रीडा

सुरेश रैना व शिखर धवन यांची ११.१४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ईडीची कारवाई

नवी दिल्ली : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मनी लाँडरिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या दोघांच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईचा संबंध ‘1xBet’ नावाच्या बेकायदेशीर […]

IPL 2025: Change in the Schedule
क्रीडा

IPL 2025 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी, आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ शनिवार (२२ मार्च) पासून सुरू होणार आहे. या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाईल. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला […]

Devastating Defeat to India Strikes Australia Hard; Steve Smith Announces Retirement from ODI Cricket
क्रीडा

भारताविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]

Padmakar Shivalkar, legendary Mumbai spinner, during his cricket career.
क्रीडा

मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन, ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्तम डावखुरा फिरकीपटूंपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांचे क्रिकेटमधील कर्तृत्व आणि योगदान भारतीय क्रिकेट प्रेमींना नेहमीच आठवेल. २०१७ मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डाने सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. १९६१-६२ च्या हंगामात त्यांनी २१ वर्षांच्या वयात […]

India sets a target of 250 runs for New Zealand in the ICC Champions Trophy 2025, with strong performances from Shreyas Iyer and Hardik Pandya
क्रीडा

भारत ने न्यूजीलंडला 250 धावांचे लक्ष्य दिले, श्रेयस आणि हार्दिक यांच्या दमदार खेळी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या लीग टप्प्यात आज भारत आणि न्यूजीलंड यांच्यातील शेवटचा सामनाअय दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताच्या साठी सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर यांनी केल्या, त्यांनी 98 चेंडूत 79 धावा केल्या. न्यूजीलंडकडून मॅट हेनरीने 5 गडी बाद करत प्रभावी […]

Jasprit Bumrah injured and ruled out of ICC Champions Trophy 2025, with replacement announced by BCCI
क्रीडा देश

टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]

AB de Villiers announces retirement from all forms of cricket
क्रीडा

मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय डिव्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आणि त्याच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीवर पडदा पडला. डिव्हिलियर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले कि, “हा एक अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. It has been an incredible journey, […]

Today's match between Chennai Super Kings and Sunrisers Hyderabad
क्रीडा

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

IPL 2021 : आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. आज सायंकाळी ७.30 वाजल्यापासून शारजाहमध्ये हा सामना खेळवला जाईल. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 10 सामन्यांत 16 गुणांसह प्ले-ऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुसरीकडे हैदराबाद संघाला 10 सामन्यात फक्त 4 गुण मिळवता आले आहेत. हैदराबादकडे अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता […]

NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI
क्रीडा

न्यूझीलंड क्रिकेट संघाने रद्द केला पाकिस्तान दौरा, सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला निर्णय

रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी हा निर्णय घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त सूचना (intelligence alert) मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानमधून […]

IPL 2020: RCB won the match against KKR
क्रीडा

ब्रेकिंग : आयपीएलचा आज KKR आणि RCB यांच्यात होणारा सामना रद्द..

IPL २०२१ : आज अहमदाबाद येथे होणार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यातील सामना कोरोनामुळे रद्द झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघातील काही खेळाडू आणि कर्मचारी आजारी पडले आहेत आणि ते विलगीकरणात […]