व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत. व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन […]
टॅग: Corona latest news
केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केल्या नव्या गाईडलाइन्स, सक्तीने नियमांची अंमलबजावणी
गेल्या काही दिवसांत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केलं आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. हे नियम १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. गृहमंत्रालयाने सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने नियमांची […]
मोठी बातमी : अदर पूनावाला यांनी जाहीर केली करोना लसीची किंमत आणि उपलब्धता
अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती दिली आहे. सध्या करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र […]
पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपे यांनी दिली मोठी माहिती…
मुंबई : लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी म्हटलें कि, लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात […]




