दिल्ली : पेटीएम लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना 1000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम 550 कोटी रुपये होती. यावेळी ही तरतुद वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही योजना मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं, “लघुउद्योजकांना 5 […]
टॅग: business
मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना…
मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. मेडिक्लेम पॉलिसी का काढतो? आपल्याला एखादा आजार झाला तर त्यावरील उपचारांचा खर्च आपल्याला परत मिळावा म्हणून आपण […]


