Sex Trafficking Racket Busted at Kalyani Nagar Spa in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

पुणे : कल्याणी नगरमधील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कथित सूत्रधार सध्या फरार आहे. येरवडा पोलिस स्टेशन आणि पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी १६ मे रोजी कल्याणी नगर येथील […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. […]

Twenty-Two People Killed in Restaurant Fire in China's Luoyang City
ग्लोबल

चीनच्या लिओयांग शहरातील रेस्टॉरंटला भीषण आग, २२ जणांचा मृत्यू

चीन : मंगळवारी चीनच्या लिओनिंग प्रांतातील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. दुपारी १२:२५ वाजता ही आग लागली, आणि या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू […]

Private training aircraft crashes in Gujarat's Amreli, pilot dies
देश

गुजरातमधील अमरेली येथे प्रशिक्षण विमान कोसळले, पायलटचा मृत्यू

गुजरात : अमरेली शहरातील शास्त्री नगर भागात मंगळवारी एक खाजगी प्रशिक्षण विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात विमान चालवत असलेल्या पायलट अनिकेत महाजन यांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त विमान हे ‘व्हिजन फ्लाइंग इन्स्टिट्यूट’ या प्रशिक्षण संस्थेचे होते. अपघातानंतर विमानात जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी […]

Passenger's body found on Air India flight at Lucknow airport
देश

लखनऊ विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात आढळला प्रवाशाचा मृतदेह

लखनौ : सौदी अरेबियाहून घरी परतणाऱ्या बिहारमधील एका व्यक्तीचा लखनऊ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (CCISA) येथे एअर इंडियाच्या विमानात मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे नाव आशिफ दौल्ला अन्सारी (वय ५३) असून, तो उत्तर प्रदेशातील गोपाळगंज जिल्ह्यातील जलालपूर येथील रहिवासी होता. आशिफ दौल्ला अन्सारी यांनी जेद्दाह (सौदी अरेबिया) येथून एअर इंडिया (AI 992) विमानाने उड्डाण […]

Eknath Shinde receives bomb threat email, Mumbai Police on high alert for investigation.
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना ई-मेल, यंत्रणा अलर्ट मोडवर

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून अशा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशन, जेजे मार्ग […]

Crime News Rape
क्राईम महाराष्ट्र व्यसनमुक्ती सातारा

नात्याला काळीमा फासणारी घटना, पोटच्या पोरानेच केला आईवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकी…

सातारा : पोटच्या पोरानेच बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ मातेवर आली आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात कुडाळपासून जवळच असलेल्या पानस पुनर्वसन येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्यसनी मुलाने आपल्या ५५ वर्षांच्या आईवरच बलात्कार केला आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस […]

Corona vaccination campaign across the country from today
कोरोना देश

मोठा निर्णय : RTPCR चाचणी निगेटिव्ह परंतु कोरोनाची लक्षणे असल्यास तो कोरोना रुग्णच…

उत्तर प्रदेश : कोरोनाचे वाढते रूग्ण आणि आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक येऊन देखील वाढणारा कोरोना संसर्ग या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आणि जर त्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्याच्यावर कोरोना पेशंटप्रमाणे उपचार होतील आणि त्याला प्रिझ्मटिव्ह कोविड […]

major accident in jalgaon
महाराष्ट्र

जळगावात ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

जळगाव : जळगावच्या यावल तालुक्यात किनगाव नजीक जवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला यात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक […]

Breaking News Live: Former Union minister Buta Singh passes away
देश

ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. 86 वर्षीय बुटा सिंग खूप काळापासून आजाराने ग्रासलेले होते. पंजाबच्या जालंधरमधील मुस्तफापूर गावात जन्मलेल्या बूटा सिंग 8 वेळा लोकसभेचे खासदार होते. त्यांची ओळख पंजाबमधील प्रमुख दलित नेता म्हणून झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी […]