1 killed, 3 injured as EV battery explodes in Andhra Pradesh
देश

नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा भीषण स्फोट, 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 3 जखमी

आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहरातील एका 40 वर्षीय व्यक्तीच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन त्याच्या बेडरूममध्ये आग लागून त्याचा मृत्यू झाला. बाईकची बॅटरी बेडरूममध्ये चार्जिंगसाठी ठेवली असता तिचा स्फोट झाला. शनिवारी पहाटे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, के. शिव कुमार या 40 वर्षीय व्यक्तीने त्याच्या बेडरूममध्ये नवीन इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगसाठी ठेवली होती, यावेळी […]

Prabhas Fan Dies By Suicide After Radhe Shyam Gets Negative Reviews
मनोरंजन

अभिनेता प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, ‘राधे श्याम’ चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यामुळे टोकाचे पाऊल…

साऊथचा मेगास्टार प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपट ‘राधे श्याम’ 11 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता असताना, टिळक नगर, आंध्र प्रदेश येथे मात्र एक अप्रिय घटना घडली आहे. वृत्तानुसार, प्रभासचा एक चाहता रवी तेजा याचा नुकताच मृत्यू झाला. प्रभासच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राधे श्याम चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यामुळे रवी […]

slaughters of man during animal sacrifice in temple of chittoor andhra pradesh
देश

धक्कादायक! बकऱ्याचा बळी देताना कापली बकऱ्याला धरणाऱ्या माणसाचीच मान…

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे सणानिमित्त बकऱ्याचा बळी दिला जात होता, मात्र यावेळी बकऱ्याऐवजी ज्या व्यक्तीने बकऱ्याची मान धरली होती, त्याचीच मान कापली गेली. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे ही भयंकर घटना घडली आहे. वृत्तानुसार, येथील वलसापल्ले येथील मंदिरात संक्रांतीनिमित्त बलिदानाचा विधी केला जात होता. […]

entire family committed suicide, A suicide note has been found
देश

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या…

आंध्र प्रदेश : कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई, वडील आणि त्यांची दोन मुले अशा चार जणांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. तसेच, एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत असल्यामुळे ते सर्वजण आत्महत्या करत आहेत. आंध्र प्रदेशातील कर्नूल शहरातील वड्डगेरी […]